डोक्यावर घेतलं आहे.

गाण्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः

अभिनय याबरोबरच या चित्रपटातील

या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा

हा चित्रपट चित्रपटगृहात चांगली कामगिरी करत आहे

सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत.

केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला

हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे पूर्ण झाले आहे.

सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे.

आता या चित्रपटाने वेड चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे.

नुकतंच या चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.